बोरीत विविध मंदिरात महाशिवरात्री उत्सव
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:26+5:302015-02-14T23:50:26+5:30
बोरी : बोरी पंचायत क्षेत्रातील विविध मंदिरात महाशिवरात्रोत्सव मंगळवार दि. १७ रोजी विविध कार्यक्र मानिशी साजराकरण्यात येणार आहे. देऊळवाडा बोरी येथील श्री नवदुर्गा मंदिरासमोर असलेल्या श्री कमलेश्वर मंदिर, पाणीवाडा बोरी येथील श्री शिव मंदिर, तिशे बोरी येथील श्री गोविंदनाथ मंदिर, खाजोर्डा बोरी येथील श्री शिवेश्वर मंदिर,सोंजार येथील बांधा शेजारील लिंग श्री सिध्दनाथ मंदिर आदी विविध मंदिरात अभिषक व इतर धार्मिक विधी होणार आहेत. रात्री भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. (वार्ताहर)

बोरीत विविध मंदिरात महाशिवरात्री उत्सव
ब री : बोरी पंचायत क्षेत्रातील विविध मंदिरात महाशिवरात्रोत्सव मंगळवार दि. १७ रोजी विविध कार्यक्र मानिशी साजराकरण्यात येणार आहे. देऊळवाडा बोरी येथील श्री नवदुर्गा मंदिरासमोर असलेल्या श्री कमलेश्वर मंदिर, पाणीवाडा बोरी येथील श्री शिव मंदिर, तिशे बोरी येथील श्री गोविंदनाथ मंदिर, खाजोर्डा बोरी येथील श्री शिवेश्वर मंदिर,सोंजार येथील बांधा शेजारील लिंग श्री सिध्दनाथ मंदिर आदी विविध मंदिरात अभिषक व इतर धार्मिक विधी होणार आहेत. रात्री भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. (वार्ताहर)