शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:25 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाने ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, पितृपक्ष संपताच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाने ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, पितृपक्ष संपताच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे.पक्ष सूत्रांनुसार शुक्रवारी रात्री महाराष्ट्राचे प्रभारी व काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी यादीचे अवलोकन केले. काँग्रेसच्या निवड समितीने मंजूर केलेल्या उमेदवारांची नावे यादीत असल्याची शहानिशा केली. पितृपक्षामुळे उमेदवारांची यादी जारी केली नसावी, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठीही काँग्रेसच्या उमेदवारांची निवड करण्याचे काम चालू आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही यादीही जारी केली जाईल. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या दृष्टीने गुलाम नबी आझाद, कुमार सैलजा, मधुसूदन मिस्त्रींसह अन्य नेते सल्लामसलत करीत आहेत.हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी जवळपास १४०० जणांनी उमेदवारी मागितली आहे. कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही, यासाठी सर्व पैलूने सल्लामसलत केली जात आहे.तथापि, एका कुटुंबातील एकाच सदस्याला उमेदवारी देण्याचा तत्त्वत: निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयामुळे भूपेंद्र सिंह हुड्डा, किरण चौधरी, कुलदीप बिष्णोई आणि रणजित सिंह यांच्यासारख्या नेत्यापुढे पेच निर्माण झाला आहे. कारण या नेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस