शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

महाकुंभमध्ये साध्वी बनण्याची एअर होस्टेसची इच्छा, पण संत म्हणाले...; हर्षा रिछारियावरही केलं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:50 IST

...यातच आता महाकुंभ मेळ्यात एन्ट्री झाली आहे ती, एका एअर होस्टेसची. सर्वकाही सोडून साध्वी होण्याची हिची इच्छा आहे.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातून रोजच्या रोज नव नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. व्हारल होत आहे. या मेळ्यातून यापूर्वी, आयआयटी बाबा अभय सिंह, यानंतर हर्षा रिछारिया आणि नंतर माळा विकणारी तरुणी मोनालिसाची चर्चा झाली. यांचे व्हडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. यातच आता महाकुंभ मेळ्यात एन्ट्री झाली आहे ती, एका एअर होस्टेसची. सर्वकाही सोडून साध्वी होण्याची हिची इच्छा आहे.

...यानंतर, तिच्या जिवनात मोठा बदल झाला आणि ती आध्यात्माच्या मार्गावर आली -या एयर होस्टेसचे नाव आहे डिजा शर्मा. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात तिच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा. कपाळावर चंदन आणि अंगावर भगवे वस्त्र दिसत आहेत. डिजा शर्मा स्पाइसजेट कंपनीमध्ये एअर होस्टेस होती. ती सांगते, साधारणे सहा महिन्यांपूर्वी, तिच्या आईचे निधन झाले होते. यानंतर, तिच्या जिवनात मोठा बदल झाला आणि ती आध्यात्माच्या मार्गावर आली.

साध्वी होण्याची इच्छा -डिजा शर्माने दावा केला आहे की, तिने एका गुरूकडे आणि गुरुमातेकडे साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी आपले वय फार कमी असल्याचे सांगत याला नकार दिला. महाकुंभ मेळ्यात डिजा शर्मा जेथे जाते, तेथे गर्दी होत आहे. लोक तिच्यासोबत सेल्फे घेऊ लागतात. एका यू-ट्यूब चॅनलवर तिची एक मुलाखतही जबरदस्त व्हायरल होत आहे. यात तिने हर्षा रिछारियासंदर्भातही भाष्य केले आहे. ती म्हणाली, हर्षा रिछारियासारखे होण्याची माझी इच्छा नाही आणि मी तिच्या प्रमाणे दिसतही नाही. ती अॅक्ट्रेस आणि इन्फ्लुएन्सर आहे. 

डिजा शर्माचे व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. तत्पूर्वी, हर्षा रिचारिया तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. तथापि, आपण साध्वी नाही, असेही तिने स्पष्ट केले होते.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश