शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सरकारांचं सॉफ्ट हिंदुत्व; मध्य प्रदेश, राजस्थानच्या अर्थसंकल्पात गोरक्षेला महत्त्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:03 IST

मध्य प्रदेश, राजस्थान सरकारचे अर्थसंकल्प सादर

जयपूर/भोपाळ: मध्य प्रदेशातील कमलनाथ आणि राजस्थानमधील गेहलोत सरकारनं सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी नंदी गाय आश्रयांची स्थापना करण्याची घोषणा केली. तर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारनं आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात गोशाळेसोबतच 'राम वन गमन पथ' विकसित करण्याची घोषणा केली.  राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं जाहीरनाम्यात पशू कल्याणासोबतच गोशाळा स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात भटक्या जनावरांच्या देखभालीसाठी प्रत्येक ग्राम पंचायतीत नंदी गाय आश्रयांची स्थापना करण्याची घोषणा केली. भटक्या जनावरांमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेले असून त्यांच्याकडून वारंवार आंदोलनं केली जात होती. मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारनंदेखील आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री तरुण भनोत यांनी अर्थसंकल्पातून सॉफ्ट हिंदुत्व अधोरेखित केलं. भनोत यांनी गोरक्षणासाठी १३०९ कोटींची तरतूद केली. राज्यातील प्रत्येक गावात गोशाळा उभारण्याची घोषणा त्यांनी केली. मंदिरांच्या जमिनीवर सरकारी निधीतून गोशाळा बांधल्या जाणार आहेत.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान