शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सिमकार्ड दिलं नाही म्हणून 12 वर्षीय मुलाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 15:22 IST

पंजाबच्या लुधियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी सिमकार्ड दिलं नाही म्हणून एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देपालकांनी सिमकार्ड दिलं नाही म्हणून एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लुधियाणातील भगवान दास कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

लुधियाणा - पंजाबच्या लुधियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी सिमकार्ड दिलं नाही म्हणून एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियाणातील भगवान दास कॉलनीत ही घटना घडली. शाळेतून घरी आल्यावर मुलाने त्याच्या आईवडिलांकडे मोबाईलसाठी नव्या सिमकार्डची मागणी केली. मात्र त्याच्या घरच्या मंडळींनी त्याला नवीन सिमकार्ड घेऊन देण्यास नकार दिला. 

मुलाने सिमकार्डसाठी खूप हट्ट केला. मात्र तरीही पालकांनी सिमकार्ड घेऊन दिले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या मुलाने स्वत: खोलीत बंदिस्त केले आणि आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. खूप वेळ मुलगा खोलीबाहेर आला नाही म्हणून आईवडिलांनी पाहिलं असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPunjabपंजाबPoliceपोलिसDeathमृत्यू