शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

L&T ला मिळालं मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं २,५०० कोटींचं कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 17:26 IST

आज कंपनीनं शेअर बाजाराला यासंबंधी दिली माहिती

ठळक मुद्देबुलेट ट्रेनचा मार्ग ५०८ कि.मी.चा असणार आहे.प्रकल्पासाठी लागणाऱ्या रकमेपैकी ८० टक्के रक्कम भारतानं जपानकडून कर्जाच्या रूपात घेतली.

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोअर योजनेअंतर्गत (बुलेट ट्रेन) लार्सन अँड टुब्रो या कंपनीला २,५०० कोटी रूपयांचं कंत्राट देण्यात आलं आहे. शुक्रवारी लार्सन अँड टुब्रोनं यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, कंपनीनं आपल्याला किती कोटींचं कंत्राट मिळालं आहे याची माहिती दिली नाही. परंतु या श्रेणीतील कंत्राटं १ हजार कोटी रूपयांपासून २,५०० कोटी रूपयांपर्यंत असतात. "एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पायाभूत सुविधा उभारणी व्यवसायाला मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोअरचं मह्त्त्वपूर्ण कंत्राट मिळालं आहे. या अंतर्गत २८ पुलांची खेरीदी, रंग आणि परिवहनाचं काम मिळालं आहे. जपानच्या IHI Infrastructure Systems (IIS) सोबत कंसोर्टिअमद्वारे कंपनीनं हे कंत्राट मिळालं आहे," अशी माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली.५०८ कि.मी.चा रेल्वेमार्ग ५०८ कि.मी.चा मुंबई ते अहमदाबाददरम्यान हा बुलेट ट्रेन प्रकल्प असून, त्यासाठी जलदगती रेल्वेमार्ग बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ८० टक्के रक्कम भारतानेजपानकडून ०.१ टक्का व्याजावर कर्जाऊ घेतली आहे. ही रक्कम १५ वर्षांत फेडावयाची आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गापैकी १५५.७७ किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात, ३४८.०४ किलोमीटर गुजरात तर ४.३ किलोमीटरचा भाग दादरा नगर हवेली या ठिकाणी आहे. २०२२ साली ७५ व्या स्वातंत्र्यदिनी या बुलेट ट्रेनच्या मार्गावरील एका भागाचे तरी उद्घाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठरविले होते, पण आता ते साध्य होणार नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनIndiaभारतJapanजपानshare marketशेअर बाजार