शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पतीची हत्या करुन गुन्हा लपवण्यासाठी प्रियकराची केली प्लाॅस्टिक सर्जरी,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 09:54 IST

अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून हाच आपला पती असल्याचा बनाव केला.

हैदराबाद : अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून हाच आपला पती असल्याचा बनाव केला. तेलंगणातील नगरकुरनुल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला स्वातीचं सुधाकर रेड्डीसोबत दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर दोन वर्षात खटके उडायला लागले. याच दरम्यान आरोपी महिलेचं राजेश नावाचं तरुणाशी प्रेमसंबंध सुरू झाले. 26 नोव्हेंबरच्या रात्री पती सुधाकर रेड्डी घरी झोपलेला होता. तेव्हा स्वातीने आपल्या प्रियकर राजेशच्या मदतीने डोक्यात वार करून पतीची हत्या केली. आणि त्याचा मृतदेह घराजवळील मैसन्ना जंगलात फेकून दिला. त्यानंतर आरोपी स्वातीने प्रियकर राजेशचा चेहरा खराब करण्याचं नियोजन केलं. सुधाकरच्या हत्येनंतर दोन दिवसांनी राजेशच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकलं आणि सासरच्या मंडळींना हैदराबादरमध्ये काही अज्ञात लोकांनी सुधाकरवर हल्ला केला यात त्याचा चेहरा विद्रुप झाला असा बनाव केला. स्वाती आणि राजेशने प्लॅस्टिक सर्जरी करण्याचा प्लॅन केला होता.

सासरच्या मंडळींनी तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि राजेशला सुधाकर समजून हैदराबादमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यासाठी सासरच्या लोकांनी उपचारासाठी 5 लाखांचा खर्चही केला. पण, सासूला राजेशच्या वागण्यावर संशय आला. त्यांनी राजेशला जो सुधाकर बनला होता त्याला कुटुंबातील काही प्रश्न विचारली. पण त्याने काही उत्तरं दिली नाही. त्यामुळे सासरच्या लोकांना स्वातीवर संशय बळावला. त्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता स्वाती आणि राजेशने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर घडलेला सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी या दोघांनीही अटक केली.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस