शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 6:15 PM

सध्या एखाद्याची कोरोना चाचणी घेण्यासंदर्भात 13 लक्षणं विचारात घेतली जातात, ज्यात मागील महिन्यातच सुधारणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- कोरोनाचं संक्रमण देशात वाढत असल्यानं रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यातच काही रुग्णांमध्ये लक्षण नसतानाही त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या नव्या लक्षणांचा यादीत समावेश केला आहे. गंध आणि चव घेण्याची क्षमता कमी झाल्यास तेसुद्धा आता कोरोनाचं लक्षण समजलं जाणार आहे. वास कमी येणे (एनोस्मिया) किंवा चव न लागणे (एग्यूसिया) हीसुद्धा कोरोनाची लक्षणं असल्याचं अधोरेखित केलं आहे. सध्या एखाद्याची कोरोना चाचणी घेण्यासंदर्भात 13 लक्षणं विचारात घेतली जातात, ज्यात मागील महिन्यातच सुधारणा करण्यात आली आहे.या लक्षणांमध्ये ताप, खोकला, अतिसार, उलट्या होणे, ओटीपोटात वेदना होणे, श्वास घेण्यात अडथळा येणे, शरीरात वेदना होणे, घसा खवखवणे, छातीत दुखणे आणि नाक वाहणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. यापैकी एक किंवा अधिक लक्षणे असलेल्या लोकांना कोरोना चाचणी घेण्यास परवानगी आहे. आता यादीमध्ये चव न लागणे आणि गंध न येणं ही लक्षणं जोडल्यानंतर आता चाचणी घेण्याच्या दृष्टीने 15 क्लिनिकल लक्षणं विचारात घेतली जाणार आहेत. नॅशनल टास्क फोर्सने या विषयावर चर्चा केली होती, त्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टास्क फोर्समधील चर्चेदरम्यान हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला. कोरोनाच्या बर्‍याच प्रकरणांमध्ये रुग्णांची वास घेण्याची आणि चव जाणवण्याची क्षमता कमी झाली आहे, म्हणूनच आता ते संसर्गाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट झाले आहे. पहिल्या लक्षणांमध्ये ताप, कफ, थकवा, श्वास घेण्यात अडचण, खोकला, स्नायू दुखणे, नाक वाहणे, घसा खोकला-अतिसार यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे, ज्या आधारावर कोरोनाची तपासणी केली जात होती. एप्रिलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अनेक युरोपियन युनियन देश, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासमवेत कोरोनाच्या लक्षणात वाढ केली असून, चव कमी होण्याच्या लक्षणाचाही समावेश केला होता.     

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या