शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान श्रीकृष्ण तर आमचे जावई, कारण...; हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट मथुरेसोबत जोडलं नातं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 00:20 IST

...यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत आमचे जावयाचे नाते आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातच त्यांच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते भगवान श्रीकृष्ण आपले जावई असल्यचे सांगत आहेत. ते म्हणत आहेत की, भगवान श्रीकृष्ण हे आमचे जावई लागतात. कारण त्यांनी आसामची कन्या असलेल्या रुक्मिणीसोबत लग्न केले. यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत आमचे जावयाचे नाते आहे.

आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात पोहोचले होते हिमंता -मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 मध्ये बोलत होते. अनेक जण त्यांच्या या वक्तव्याला मथुरेसोबत जोडून बघत आहेत. याच वेळी, जेथे जेथे भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख होतो, तेथे तेथे आमची उपस्थिती असते, असेही  हिमंता म्हणाले. महत्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात जवळपास 18 हजार मुलांनी सोबत गीता पठण केले. तसेच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 18 हजार मुलांनी एकाचवेळी अष्टादश श्लोकाचे पठण केले.

मोठ्या संख्येने लोक झाले होते सहभागी - हरियाणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव-2023 मध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात हिमंता बिस्वा सरमा यांच्याशिवाय, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजारो लोक ऑनलाईन उपस्थित होते. सीएम मनोहर लाल खट्टर म्हणाले, केवळ 'गीता जयंती'ने संस्कार येणार नाहीत, तर गीतेचा प्रत्येक श्लोक आचरणात आणावा लागेल.

टॅग्स :HaryanaहरयाणाAssamआसामHinduहिंदूBJPभाजपा