लोणीकर मेव्हणे- बॉक्स

By Admin | Updated: December 6, 2015 02:06 IST2015-12-06T02:06:56+5:302015-12-06T02:06:56+5:30

चार शेतकऱ्यांची आत्महत्या

Lollipop nail-box | लोणीकर मेव्हणे- बॉक्स

लोणीकर मेव्हणे- बॉक्स

र शेतकऱ्यांची आत्महत्या
नापिकी आणि कर्जबाजारीमुळे परभणीत आणखी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथे भानुदास नागोराव कल्हारे व सेलू तालुक्यातील डासाळा येथील बापूराव लक्ष्मणराव बागल (४०) यांनी नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली़ रवळगाव येथील सुभाष काशीनाथ फुलपगारे (३५) यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शनिवारी गळफास घेतला. तर वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहॉगिर येथील शांतीराम गोदमले (३७) यांनीही गळफास घेऊन जीवन संपविले.

Web Title: Lollipop nail-box