शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 18:35 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश विदेश 

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विजयी रॅली काढू देणार नाही- ममता बॅनर्जी

धक्कादायक! कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या, 5 पोलीस निलंबित

Aligarh Child Murder : आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, राहुल आणि प्रियंका गांधींची मागणी

Cyclone Fani : ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल 9000 कोटींचे नुकसान

जय श्रीराम! बंगालमध्ये ममता आणि भाजपाच्या लढाईत पोस्ट खात्याचं वाढलं काम 

मोदींसंदर्भात केलेल्या 'त्या' विधानाप्रकरणी शशी थरूर यांना जामीन मंजूर

आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय

-उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू 

तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ?

10वी पास व्यक्तीही घेऊ शकतो गॅस सिलिंडरची एजन्सी, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

अपघातग्रस्तांच्या मदतीऐवजी बघ्याची भूमिका घेऊन व्हिडीओ बनवणाऱ्यांवर होणार कारवाई

ट्विटरकडून भारतीय सेनेच्या Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू

- शताब्दी, राजधानी ट्रेनचे होणार खासगीकरण, रेल्वे मंत्रालयाने केली तयारी? 

महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाण यांचा आरोप

मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळात फेरबदल, दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले

ठरलं! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून रोजी अयोध्येचा दौरा करणार

SSC Result 2019: दहावीचा निकाल 8 जूनला दुपारी एक वाजता; बोर्डाने केली घोषणा

चंद्रकांत पाटील पुण्याचे नवे पालकमंत्री

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित साेबत येण्याच्या ऑफरबाबत राजू शेट्टी म्हणाले...

क्रीडा

धोनीला 'ते' ग्लोव्हज घालता येतील, पण एका अटीवर; ICC एक पाऊल मागे

धोनीच्या ग्लोव्ह्जवरून पेटली लढाई, फॅन्सकडून सोशल मीडियावर आयसीसीची धुलाई 

जाणून घ्या विश्वचषकातील एक ते 10 क्रमांकाच्या सर्वोच्च खेळी

अफगाणिस्तानला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका

टॉस उडवायला फिंच गेला, पण पडद्यामागे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वेगळा!... कोण माहित्येय?

महाराष्ट्राच्या ऋतुराजचा पराक्रम, श्रीलंकेविरुद्ध 187* धावांची वादळी खेळी

लाईफ-स्टाईल

सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका!

'या' जीवघेण्या आजाराने ग्रस्त होती सुष्मिता सेन, जाणून घ्या काय आहे हा आजार!

अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीये वजन? आधी दूर करा पोटाच्या 'या' समस्या!

भारत-श्रीलंका सीमेवरील एक असं गाव जिथे रात्रीच काय दिवसाही जाण्यास घाबरतात लोक!

सिनेमा-टीव्ही

प्रियंका चोप्राने का निवडला १० वर्षांनी लहान नवरा? अखेर केला खुलासा

म्हणून कतरिना कैफ जाणार नाही तिच्या एक्सच्या लग्नाला, जाणून घ्या कारण

शाहरुख-रणबीरचा हा जुना फोटो एका वेगळ्या कारणाने होतोय व्हायरल, पाहून तुम्हालाही येईल हसू! 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLokmatलोकमतChief Ministerमुख्यमंत्रीMumbaiमुंबई