Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 07 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 18:59 IST2019-09-07T18:58:35+5:302019-09-07T18:59:08+5:30

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: Today's Headlines - September 07, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 07 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 07 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र

बचत गटाच्या महिलांना एक लाखाचं कर्ज देणार; मोदींची घोषणा

संघटक माणसं जोडतो, तोडत नाही; लक्ष्मण मानेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका

मुंबईकरांसाठी खूशखबर; मुख्यमंत्र्यांच्या खास घोषणेनं प्रवास होणार सुसाट

मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंना म्हणाले...

वंचितची काँग्रेसला अखरेची डेडलाईन, अन्यथा...

भाजप-शिवसेना युती : आता मोदीही म्हणाले, उद्धव ठाकरे लहान भाऊ !

देश-विदेश

भारताच्या राष्ट्रपतींना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही- पाकिस्तान

विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल 

...म्हणून आता चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई

आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा; म्हणाले, लोकशाहीच्या मुल्यांसोबत होतेय तडजोड

गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन

रस्त्यांची स्थिती सुधारल्यावरच नवा वाहन कायदा लागू; 'या' राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

चांद्रयान-2 विशेष वृत्त

Chandrayaan-2: ...अन् देशाचा श्वासच थांबला; शेवटच्या दोन मिनिटांत नेमकं काय घडलं?

Chandrayaan-2 : विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही - नरेंद्र मोदी

Chandrayaan-2 : इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर

Chandrayaan-2 : चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली - नरेंद्र मोदी

Chandrayaan 2: प्रिय इस्रो प्रमुख के. शिवन यांस...

लाईफस्टाईल

झोपेतून उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता? वेळीच व्हा सावध नाही तर...

रात्री हाय प्रोटीन डाएट घेता का? 'या' गोष्टींची घ्या काळजी!

ब्लॅकहेड्समुळे झालात हैराण? तांदळाच्या पिठाचा 'असा' वापर करा, मग बघा कमाल!

चालण्याने वजन कमी कसं होतं? जाणून घ्या कारण...

क्रीडा वृत्त

दिनेश कार्तिकचा पाय खोलात; बीसीसीआयने पाठवली नोटीस

अटक वॉरेंट आल्यावर शमी वेस्ट इंडिजहून थेट 'या' देशात गेला; भारतात येणार कधी?

Chandrayaan-2: 'चांद्रयान-2'बद्दल क्रिकेटपटू म्हणाले ' हम होंगे कामयाब'

'हा' फलंदाज तर चंद्रावर पण बॅटींग करू शकतो, सांगतोय गौतम गंभीर

मलिंगाने रचला इतिहास; एकाच षटकात खेचला 'बळीचौकार'

टीव्ही-सिनेमा

नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक, चक्क सलमान खानसह झळकणार

पार्टीत ड्रग्ज? विकी कौशलने आणि त्याच्या घरातल्यांनी 'त्या' रात्रीवर दिली ही रिअ‍ॅक्शन

 ‘तू सुंदर नाहीस’ म्हणत अनेक निर्मात्यांनी या अभिनेत्रीला दिला होता नकार, आज आहे स्टार

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 07, 2019

टॅग्स :Lokmatलोकमत