Lokmat Bulletin: Today's Headlines - 18 September 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 सप्टेंबर 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 सप्टेंबर 2019

देश

रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी 'दिवाळी भेट', ७८ दिवसांचा पगार 'बोनस' 

ई-सिगारेटच्या विक्री अन् जाहिरातींवरही बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

चीनच्या सीमेवर लष्कर, हवाईदलाचा धडाकेबाज युद्ध सराव 

जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली

ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

We are Hiring; भल्याभल्यांना मंदीचा मार, 'ही' कंपनी 9000 पदं भरणार

बँक खात्यात चुकून आले ४० लाख अन् नवरा-बायको 'कर्माने' गेले तुरुंगात!

महाराष्ट्र

'महाजनादेश'च्या स्वागताला शिवसेना नगरसेवक पुढे आले, इच्छुकांच्या पोटात धस्स झाले!

सुजय विखेंचा 'ओव्हर कॉन्फिडन्स'; म्हणे, '20 वर्षं मीच 'खासदार' राहणार!'

आमचं दार एमआयएमसाठी अजूनही खुलं: प्रकाश आंबेडकर

विकासाच्या नावाखाली भूखंड लाटण्याचा डाव; आरेतील मेट्रो कारशेडवरुन वंचितचेही सरकारला कारे

रामदास आठवले 'ग्रेटेस्ट लिडर्स' पुरस्काराने सन्मानित, कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत

भाजपा कुणाला देणार विधानसभेची उमेदवारी?; सांगताहेत नितीन गडकरी

थोरलेपणाच्या सातबाऱ्यावर भाजपाचे नाव; शिवसेनेच्या वाट्याला सानपण!

धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा, शरद पवारांकडून पहिली यादी जाहीर

आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ, अर्थसहाय्यातही वाढ

पोलिसांची उडाली तारांबळ; मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न 

लाईफस्टाईल

Heart Attack येऊन गेल्यावर हार्ट निरोगी ठेवण्यासाठी नवा उपाय, जाणून घ्या काय?

वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीस टाळण्यासाठी खास उपाय, एकदा करा मग बघा कमाल!

लाजाळू की, भांडखोर; राशीवरून जाणून घ्या तुम्हाला कशी बायको मिळणार?

इथे औषधांनी नाही तर शरीरावर आग लावून केले जातात उपचार, १०० वर्षांपासून सुरू आहे प्रथा! 

टाइट जिन्स वापरता का?; तुमची फॅशन पडू शकते महागात 

भारतातील स्कॉटलॅन्ड म्हणा किंवा दुसरं काश्मिर; 'या' ठिकाणांचं सौंदर्य आहे लाजवाब

क्रीडा वृत्त

India vs South Africa live : टॉस झाल्यावर कोहली काय म्हणाला, पाहा हा खास व्हिडीओ...

India vs South Africa, 2nd T20 : मोहालीची खेळपट्टी कशी असेल, सांगत आहेत सुनील गावस्कर

भारताला आशियाई चॅम्पियन बनवणाऱ्या 18 वर्षीय अथर्वची मुंबई संघात निवड

कुस्तीपटू विनेश फोगाटनं पक्कं केलं 2020 ऑलिम्पिकचं तिकीट

पाकिस्तानातील हिंदू मुलीच्या हत्येवर शोएब अख्तरनं केलं विधान, म्हणाला की...

टीव्ही-सिनेमा

'कुली नंबर 1'ला लागलेल्या आगीत मेकर्सचे झाले इतक्या कोटींचं नुकसान

बी-ग्रेड चित्रपटातून करियरची सुरूवात करणारी ही अभिनेत्री आता बनली निर्माती

माझ्या वडिलांच्या अफेअर्समुळे अशी व्हायची आईची अवस्था, खुद्द ऋषी कपूर यांनी दिली कबुली


Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - 18 September 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.