शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 15 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:11 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.राष्ट्रीय तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगितकुमारस्वामी सरकार राहणार की जाणार? 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत

कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

Video : अमित शहांनी औवेसींना खडसावले, तुम्हाला ऐकावंच लागेल

गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी

हिमाचलमधील इमारत दुर्घटनेत 13 भारतीय जवानांसह 14 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र'युतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण; सांगण्याचे धाडस आता सत्ताधाऱ्यांनी दाखवावे'

'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'

दिव्याखाली अंधार! 'नो पार्किंग'च्या फलकासमोर महापौरांची गाडी पार्क

आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला जळगावातून होणार सुरूवात

'मॉब लिचिंग'च्या निषेधार्थ हजारो मुस्लीम रस्त्यावर; पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी

मुसळधार पावसामुळे चिपळूण जलमय, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प  

क्रीडा विश्वICC World Cup 2019 

आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही

वन रन शॉर्ट?; 'त्या' नियमानुसार वर्ल्ड कप न्यूझीलंडचा; सुपर ओव्हर झालीच नसती!

महेंद्रसिंग धोनीचा निरोपाचा सामना लवकरच?; BCCI मध्ये सुरू झाल्या 'सेंड ऑफ'च्या हालचाली

बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार?

हा काय फालतू नियम? गौतम गंभीर, युवराज सिंग यांची तीव्र शब्दात नाराजी

जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं!लाईफस्टाईल 'ही' लक्षणे दिसली तर समजा तुमची पचनक्रिया झालीय खराब!वजन कमी करण्यासाठी फॉलो करा कॉफी डाएट, कशी ते जाणून घ्याराजस्थानमधील 'या' मंदिरातील खांबांबाबतचं रहस्य आजही कायम!गरम पाण्याने केस धुणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्याकहानी पुरी फिल्मी है 

या कारणामुळे १५ वर्षं मीडियाने टाकला होता अमिताभ बच्चन यांच्यावर बहिष्कार

‘या’ तारखेला मुंबईत परतणार ऋषी कपूर, उपचारादरम्यान साईन केलेत तीन सिनेमे

नेटिझन्सने विचारले हेमा मालिनी यांनी कधी हातात झाडू पकडली आहे का? धर्मेंद्र यांनी दिले हे खरेखुरे उत्तर