गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:01 PM2019-07-15T16:01:08+5:302019-07-15T16:01:43+5:30

मानकुवा परिसरात रिक्षा आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले

7 dead and 10 injured after an auto collided with a truck in Gujarat | गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी

गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी

googlenewsNext

अहमदाबाद -  गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरात रिक्षा आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. 

मानकुवार परिसराती मार्गावर हा अपघात झाला असून, हा अपघात एवढा भयंकर होता की त्यात रिक्षाचा अक्षरश चेंदामेंदा झाला. या अपघातात 7 जण मृत्युमुखी पडले. तर 10 जण जखमी झाले. 



 

Web Title: 7 dead and 10 injured after an auto collided with a truck in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.