शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 20:07 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय 

बंगालमधील 107 आमदार करणार भाजपात प्रवेश, मोठ्या नेत्याचा दावा 

काँग्रेसकडून कॉस्ट कटिंग; अनेक विभागांना खर्च कमी करण्याच्या सूचना  

गोव्यात मंत्रिमंडळाचा विस्तार; बाबू कवळेकर यांच्यासह चार जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर; 15 जणांचा मृत्यू; 133 इमारती कोसळल्या 

कर्नाटकी नाट्यात काँग्रेसला दिलासा; एका आमदाराचं बंड थंड  

महाराष्ट्र 

राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही 

रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड ! 

आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक लागले कामाला  

नवी मुंबईत भंगाराच्या गोदामातील तीन कामगारांची हत्या

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस 

नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. गो. बं. देगलूरकर 

क्रीडा विश्वICC World Cup 2019 

 टीम इंडियामध्ये उभी फूट; रोहित शर्मा संघाला सोडून मुंबईत दाखल, पाहा व्हिडीओ... 

भारतीय संघात दुही?; विराट-रोहितमध्ये निर्णय प्रक्रियेवरुन मतभेद 

रवी शास्त्री काही दिवसांमध्ये होणार संघाबाहेर? 

वर्ल्डकपमध्ये विराटचं नेमकं काय चुकलं? 

अंतिम फेरीत न्यूझीलंड जिंकल्यास त्यांना 15 जुलैला मिळणार विश्वचषक 

लाईफस्टाईल 

तणावामुळे आता आयुष्य घटणार नाही, तर वाढणार; वाचा 'हे' कसं घडणार 

...म्हणून प्रत्येक महिलेच्या ब्युटी किटमध्ये ब्लश असणं गरजेचं! 

लहान मुलांनी एका दिवसामध्ये किती व्यायाम करावा?; जाणून घ्या सविस्तर 

संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवणारं लडाखमधील 'हेमिस फेस्टिव्हल' 

कहानी पुरी फिल्मी है 

अनुपम खेर यांनी त्यांच्या पहिल्या नाटकाविषयी सांगितली ही गोष्ट, वाचून तुम्ही देखील पोट धरून हसाल 

 अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबाबत केला एक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का 

चित्रपट न आवडल्याने रितेश देशमुखने चक्क चाहत्याला केले पैसे परत, वाचा त्याचे हे भन्नाट ट्वीट

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र