शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 11 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 19:10 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

धक्कादायक! मोदी सरकारनं आपला डाटा विकून कमावले कोट्यवधी रुपये 

अयोध्या प्रकरण: दोन आठवड्यात प्रगती अहवाल द्या; सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थी समितीला आदेश 

विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा, कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना कोर्टाचे आदेश 

प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर सीबीआयचे छापे 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक, सरकारवर हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता थेट बँक खात्यात येणार खतांची सबसिडी 

मोठा दिलासा! आता भारतीयांना सहज मिळणार अमेरिकेचं ग्रीन कार्ड, विधेयकाला मंजुरी 

पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात, 10 ठार अन् 50 जखमी 

महाराष्ट्र

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू 

'कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती अन् संस्कारात बसत नाही' 

राज्यमंत्री सदाभाऊंचं राजू शेट्टींना ओपन चॅलेंज, तारीख, वार अन् मैदान ठरवा 

पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करून दिले बेशुद्धावस्थेत सोडून 

पाच वर्षांच्या मुलाने चालू केलेली कार रेल्वेला धडकली  

पंढरपूर वारी २०१९ : भाग गेला शीण गेला...अवघा झाला आनंदू..!

गोरेगावच्या घटनेनंतर पालिकेला जाग, उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केला नंबर

क्रीडा विश्वICC World Cup 2019 

स्मिथची चिवट फलंदाजी, ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडसमोर 224 धावांचे आव्हान 

मानो या ना मानो; पण विराटसेनेचं जे झालं ते 'स्व-लिखित'च होतं! 

धोनीवर टीका करण्यापूर्वी फक्त एकदा वाचाच... 

महेंद्रसिंग धोनी नावाच्या सर्वोत्तम 'फिनिशर'चा 'एन्ड' 

...अन् धोनीवरून फक्त मारामारी व्हायचीच बाकी होती! 

महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवलं; कोहलीनं सांगितलं लॉजिक 

'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र 

धोनीनं निवृत्ती घ्यायला हवी का? सचिन तेंडुलकरनं मांडलं स्पष्ट मत 

अतिआत्मविश्वासाने घात केला, हातचा वर्ल्डकप निसटून गेला!

लाईफस्टाईल 

फिट राहण्यासाठी केवळ धावणं गरजेचं नाही, 'या' सोप्या एक्सरसाइजने मिळवू शकता अनेक फायदे!  

डायबिटीसच्या रूग्णांसाठी कसा फायदेशीर ठरतो फणस? 

'या' स्वस्तात मस्त घरगुती उपायांनी वाढवा केसांचं आयुष्य, पैशांचीही होईल बचत! 

राशींनुसार जाणून घ्या पर्सनॅलिटीचा एक असा गुण, जो तुम्हाला कोणीच सांगणार नाही 

उद्ध्वस्त झाली 'ही' अनोखी 7 पर्यटन स्थळं; पाहा आधीचे आणि आताचे फोटो

कहानी पुरी फिल्मी है 

आयुषमान खुराणाने केली अशी हॅट्रिक, वाचून तुम्हीही कराल कौतूक 

बॉलिवूडमधील ही आघाडीची अभिनेत्री 2020 मध्ये अडकणार विवाहबंधनात? 

अब मैं आपको कभी भी परेशान नहीं करूंगा... ! धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला म्हटले अलविदा!!

 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र