शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 09 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:22 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय 

 कर्नाटकात काँग्रेसच्या 12 आमदारांची बैठकीला दांडी, लोकसभेतही खासदारांचे वॉक आऊट 

बंडखोर आमदारांकडून गोव्याचा प्लॅन रद्द; मुंबई पुन्हा एकदा कर्नाटक नाट्याच्या केंद्रस्थानी 

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकला 'असा' डाव, बंडखोर आमदारांसमोर निर्माण झाला पेच 

कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

छत्तीसगडमधील चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त 

रिलायन्स इंडस्ट्री बनली भारतातली नंबर 1 कंपनी, जाणून घ्या पूर्ण लिस्ट 

परदेशात जायचंय? 18 हजार कोटी जमा करा, कोर्टाचे गोयल यांना आदेश

महाराष्ट्र 

...म्हणून आता मनसे करणार बॉम्बवाटप; 'राज'कीय धमाक्याचा इरादा! 

उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला बाय-बाय ? कोणता झेंडा घेणार हाती  

मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो आमचाच, पण...; 'मोठं मन' दाखवतानाच सेनेची 'मन की बात' 

'लोक सोनियांना जाऊन भेटू शकतात, मग आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?'  

नितेश राणेंना चिखलफेक अंगलट, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

आता विधानसभा निवडणुकीतही 'ए लाव रे तो व्हिडिओ' ? 

 ...अन् रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी डोकं टेकलं 

वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल 

पुण्यातून गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर 

 ... अन् कोंबडीच्या पिसांनी उलगडला 'मर्डर सस्पेन्स', महिलेच्या खुनातील आरोपी जेरबंद

क्रीडा विश्वICC World Cup 2019

पावसामुळे सामना थांबला, न्यूझीलंड ५ बाद २११ 

धोनीने रचला इतिहास; सचिननंतर ठरला फक्त दुसरा खेळाडू 

मोहम्मद शमीला वगळल्यानं 'दादा' नाराज, हर्षा भोगलेनं व्यक्त केलं आश्चर्य 

विजयासाठी रोहित शर्माचे गणरायाला साकडे, भारतात केले खास होम-हवन 

ओल्ड ट्रॅफर्डवरून आज एकही विमान उडणार नाही, जाणून घ्या कारण 

दुखापतीवर मात करत हिमा दासची 'सुवर्ण'धाव; दोन सुवर्णपदकांना गवसणी 

लाईफस्टाईल

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय! 

पावसाळ्यात 'या' पदार्थांना बाय म्हणाल तर, आजारांपासून दूर राहाल!

पावसाळ्यात खा जांभळाचा हलवा, आइस्क्रीम आणि जॅम; जाणून घ्या रेसिपी 

राशीनुसार जाणून घ्या; तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्याकडून काय अपेक्षा?   

कहानी पुरी फिल्मी है

काय म्हणता, सलमान खान नाही तर हा अभिनेता कतरिनाला वाटतो जवळचा ! 

सलमान खानने कतरीना कैफशी केले ‘लग्न’, विश्वास बसत नसेल तर पाहा हा व्हिडीओ!! 

बोले तो गेम ओवर...! पाहा, ‘सेक्रेड गेम्स 2’चा दमदार ट्रेलर!!

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र