शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 6:58 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेशKathua Rape Case : कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी तीन दोषींना जन्मठेप, तर तिघांना तुरुंगवासाची शिक्षा'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज भासू शकते'पीओकेतील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून बंद?; लष्करप्रमुख म्हणतात...'आमच्यासाठी नरेंद्र मोदीच सर्वोच्च न्यायालय, राम मंदिर पुनर्निर्माण होणारच''भाजपाला हरविण्याची ताकद प्रादेशिक पक्षांमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही'ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितलं पराभवाचं कारण अन् महिलेला रडूच कोसळलं

नवी दिल्लीला मिळणार अमेरिकेचं 'रक्षा कवच', जवळपासही फिरकणार नाही शत्रूंची मिसाइल अन् ड्रोन

आता स्वतःजवळ अश्लील फोटो ठेवणं गुन्हा नाही- न्यायालय

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक

महाराष्ट्रशिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच ?ईव्हीएममध्ये नव्हे, तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड- शरद पवार

परदेश दौरे संपल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण : अजित पवार

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात; अलीगडच्या घटनेवरुन शिवसेनेचा संताप  

क्रीडा2011च्या वर्ल्ड कप विजयाचा हिरो युवराज सिंगची निवृत्ती विराट कोहलीसह दिग्गजांनी दिल्या युवीला शुभेच्छा; वाचा कोण काय म्हणालं!

निवृत्तीनंतर युवराज करणार समाजासाठी काही तरी, काय ते जाणून घ्या!

युवराजनं निवृत्ती घेण्याचं कधी ठरवलं, हे आहे उत्तर!

निवृत्तीच्या निर्णयाबाबत तेंडुलकरनं दिला युवीला 'हा' सल्ला!

युवीला 'या' एका गोष्टीची राहील आयुष्यभर खंत!

'या' खेळाडूमध्ये युवी पाहतो स्वतःची छबी!

मिस यू युवी... निवृत्तीनंतर एक खास पत्र

ICC World Cup 2019 : भारतीय चाहत्यांच्या चुकीसाठी कोहलीनं मागितली माफी, नेमकं काय घडलं?

सिनेमा-टीव्ही

Girish Karnad: ज्येष्ठ लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीश कर्नाड यांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...प्राजक्ता माळीसोबतचा हा मुलगा कोण आहे? वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्काखबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' मध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट