शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Lok Sabha Elections: 'विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव नक्की', राहुल गांधींची ओपन ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:36 IST

Rahul Gandhi : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखली आहे. ते म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पर्याय मांडला तर 2024 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकतो. 

बोलू दिले जात नाहीराहुल गांधींनी मुलाखतीत हिंदू-मुस्लिमांमधील ध्रुवीकरणावरही चर्चा केली. सरकारच्या इशार्‍यावर गरिबी, निरक्षरता, महागाई, किरकोळ त्रास यासारख्या वास्तविक समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे साधन म्हणून प्रसारमाध्यमे काम करत आहेत. न्याय स्वतंत्र नाही, केंद्रवाद निरपेक्ष आहे आणि प्रेस आता मुक्त नाही. फॅसिझम आधीच आहे... आता संसद काम करत नाही. मी दोन वर्षांपासून बोलू शकलो नाही... मी (संसदेत) बोलताच ते माझा मायक्रोफोन बंद करतात. 

प्रत्येकाला मर्यादा असतातआपल्या 'भारत जोडो यात्रे'चा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, ही एका तपश्चर्यासारखी आहे. प्रत्येकाची मर्यादा असते, त्यात माझाही समावेश आहे. संस्कृतमध्ये तपस्या असा एक शब्द आहे, जो पाश्चात्य मनाला समजणे कठीण आहे. काही जण त्याचे भाषांतर त्याग, संयम असे करतात, असेही राहुल गांधी म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी भारत-चीन संबंधांचाही उल्लेख केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा