शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक २०२४: राजकुमार की बाॅलीवूड क्वीन... हिमाचलच्या मंडीमध्ये विजय कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:20 IST

मंडी मतदारसंघात यावेळी बाॅलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौत आणि ‘राजा का बेटा’ विक्रमादित्य यांच्यात मुकाबला आहे

मनोज भिवगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, शिमला (मंडी-हिमाचल प्रदेश): हिमाचल प्रदेशातील चारपैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या मंडी मतदारसंघात यावेळी बाॅलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौत आणि ‘राजा का बेटा’ विक्रमादित्य यांच्यात मुकाबला आहे. या लढाईत काँग्रेसचे राजकुमार की भाजपची क्वीन या दोघांपैकी कोण मंडीत विजयाचा झेंडा फडकविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथील धार्मिक स्थळांमुळे मंडी शहर छोटा काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे राजा म्हणून प्रसिद्ध असलेले वीरभद्रसिंह यांच्या कुटुंबाने सहा वेळा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. दुसरीकडे बहुतांश वेळ मुंबईत घालविणारी अभिनेत्री कंगनासोबत त्यांचा सामना आहे. मंडी काँग्रेसचा गड राहिला असून, आतापर्यंत १५ पैकी १० वेळा काँग्रेसचा विजय झाला आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

कंगनाचा बहुतांश वेळ मुंबईत गेला आहे. निवडणुकीनंतर ती येथे थांबेल याबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करू शकली नाही.चुंकी रामपूर राजघराण्याचे विक्रमादित्य  यांचे वडील सहावेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आई प्रतिमभासिंह विद्यमान खासदार ही जमेची बाजू. पर्यटन विकासासोबतच ८० टक्के नागरिकांचे शेतीवरील अवलंबितत्व व शेती विकासाचे मुद्दे प्रचारात चर्चेत राहिले. 

  • २०१९ मध्ये काय घडले?

रामस्वरूप शर्मा - भाजप (विजयी) - ६,४७,१८९ विरूद्ध आश्रय शर्मा - काँग्रेस (पराभूत) - २,४१,७३०

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Kangana Ranautकंगना राणौतHimachal Pradeshहिमाचल प्रदेशmandi-pcमंडी