शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पीएम नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:04 IST

Rahul Gandhi Rally In Varanasi: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे.

Rahul Gandhi In Varanasi: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् शेवटच्या टप्प्यासाठी येत्या 1 जून रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातही मतदान होईल. तत्पूर्वी भाजपच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या मंगळवारी (28 मे) समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत वाराणसीत प्रचारसभा घेणार आहेत.

"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा

याबाबत माहिती देताना वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय म्हणाले की, "उद्या राहुल गांधी यांची वाराणसीत जाहीर सभा होणार आहे. यासाठी राहुल गांधी आणि अखिलेश यादव दुपारी 4 वाजता मोहनसराय येथून रॅलीला सुरुवात करतील. याच भागात मोदी सरकारने शेतकऱ्यांव लाठीचार्ज केला होता. सातव्या टप्प्यात परिवर्तनाची लाट इथून संपूर्ण देशात, राज्यात आणि विशेषत: बनारसमध्ये उठेल."

राहुल-अखिलेश यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी दरम्यान, राहुल गांधी आणि अखिलेश यादव सभेसाठी प्रयागराज येथे आले होते. यावेळी दोन नेत्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला आणि बॅरिकेड्स तोडून स्टेजजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यानंतर दोन्ही नेते रॅलीला संबोधित न करताच तेथून निघून गेले. आता वाराणसीमध्ये याबाबत खबरदारी घेतली जात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. 

राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VaranasiवाराणसीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी