शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : ४० वर्षांपूर्वी झाले ४०० पार, आज इतिहास घडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 11:07 IST

Lok Sabha Election Result 2024 : ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना घाईघाईने अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट उसळली होती

Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३६० ते ४१५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारताच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकली तर आजपर्यंत असे फक्त एकदाच घडले आहे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाने लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना घाईघाईने अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यामुळे काँग्रेसने ५४१ पैकी ४१५ जिंकून विक्रम केला.

मतांचा विक्रम मोडेल? १९८४ मध्ये विक्रमी मतांचाही रेकॉर्ड झाला होता. केवळ काँग्रेसलाच ४८.१२ टक्के मते मिळाली होती. १९८४ पासून कोणत्याही पक्षाला ४०० जागांचा टप्पा गाठता आलेला नाही किंवा ४०% पेक्षा जास्त मताधिक्यही मिळवता आलेले नाही. भाजपला २०१४ मध्ये ३१.३४% आणि २०१९ मध्ये ३७.७% मते मिळवता आली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालcongressकाँग्रेसBJPभाजपा