शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 06:17 IST

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 :टाइम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ६६ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर प्रदेशात निर्विवाद वर्चस्व राखताना मोठा विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत अखिलेश यादवराहुल गांधी यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात काय निकाल लागतो याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. परंतु, एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा मोठे यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. 

टाइम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ६६ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीला १० ते १३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच इतरांना ० ते १ जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास भाजपला ६१ ते ६४, तर सपाला ९ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १ ते २, आरएलडीला १ ते २ आणि सुभासपाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात एक जागा जाईल. तर पीएमएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ६९ ते ७४, इंडिया आघाडीला ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा