शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लोकसभा निवडणुकांमुळे बदलले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या काेणती परीक्षा हाेणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 08:05 IST

Lok Sabha Election 2024: येत्या १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जेईई मेन, एमएचटी-सीईटी आदी परीक्षांचा समावेश आहे. 

 नवी दिल्ली - येत्या १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जेईई मेन, एमएचटी-सीईटी आदी परीक्षांचा समावेश आहे. परीक्षार्थींना कोणताही त्रास होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जेईई ॲडव्हान्स्ड (२६ मे ) व  नीट यूजी परीक्षा (५ मे) या तारखांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

जेईई मेन २०२४- ४ ते १२ एप्रिल. एमएचटी-सीईटी (पीसीएम व पीसीबी) परीक्षा- २ मे ते १७ मे पीसीबी ग्रुप - २२ ते ३० एप्रिल. यूपीएससी परीक्षा - १६ जून.नीट पीजी २०२४- २३ जून (निकाल १५ जुलैला जाहीर होईल.)आयसीएआय सीए- ग्रुप १ साठी होणाऱ्या परीक्षा ३, ५, ९ मे २०२४, तर ग्रुप २ साठी होणाऱ्या परीक्षा आता ११, १५ व १७ मे रोजी. सीयूईटी यूजी परीक्षा - विचार सुरू.

महाराष्ट्रातील परीक्षांचे वेळापत्रकपरीक्षेचे नाव                परीक्षेचा कालावधीएमएचटी-सीईटी २०२४ पीसीबी       एप्रिल २२, २३, २४, २८, २९, ३०एमएचटी-सीईटी २०२४ पीसीएम      मे २, ३, ४, ९, १०, ११, १५, १६, १७एमएएच-एएसी सीईटी               १२ मेएमएएच-बीए/बीएस्सी बीएड सीईटी      १८ मेएमएएच-एलएलबी ५ वर्षे सीईटी       १८ मेएमएच-नर्सिंग सीईटी        २४ व २५ मेएमएएच-बीएचएमसीटी सीईटी     २२ मेएमएएच-बीबीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएमसीईटी     २७ ते २९ मे 

टॅग्स :examपरीक्षाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Educationशिक्षण