शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अमेठीत स्मृती इराणी यांना मोठा धक्का; काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांची विजयी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 16:24 IST

काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा 1.26 लाख मतांनी आघाडीवर, प्रियंका गांधींनी केले अभिनंदन.

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव करुन विजयी झालेल्या स्मृती इराणी यांना मोठा धक्का बसला आहे. गांधी घराण्याचे निकटवर्तीय काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत. 

प्रियंका गांधींनी केले अभिनंदन आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेसच्या किशोरीलाल 1,26000 हून अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. म्हणजेच, आता भाजपच्या स्मृती इराणी यांचे कमबॅक अवघड आहे. दरम्यान, या निकालानंतर प्रियांका गांधी यांनी किशोरी लाल यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "किशोरी भैया, मला कधीच शंका नव्हती, मला सुरुवातीपासून खात्री होती तु्म्ही जिंकाल. तुमचे आणि अमेठीच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींचे हार्दिक अभिनंदन!"

कोण आहेत किशोरीलाल शर्मा?अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला होता, पण 2019 ला झालेल्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. पण, यंदा काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांच्यावर अमेठीची जबाबदारी टाकली. येथे 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झाले होते. आता शर्मा यांनी अमेठी काबीज करुन पुन्हा एकदा तिथे काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशSmriti Iraniस्मृती इराणीPriyanka Gandhiप्रियंका गांधी