शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक २०१९ : लक फॅक्टर... 'त्या' जागेचा महिमा अपार; भाजपा तिथेच 2019ची रणनीती आखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 13:05 IST

कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपायामध्ये आघाडीवर आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीला आता फक्त वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षानं निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपायामध्ये आघाडीवर आहे. यासाठी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी 2014च्या लोकसभा विजयाचा अध्याय लिहलेल्या जागेवर आता पुन्हा एकदा पक्षाची बैठक बोलवली आहे. पर्यटन आणि जत्रेसाठी जगभरात विख्यात असलेल्या सुरजकुंडमध्ये 14 जून ते 17 जूनदरम्यान भाजपा 2019 च्या निवडणूकीची रणनीती आखणार आहे. सुरजकुंड भाजपासाठी लकी असल्याचे म्हटले जातेय. कारण 2014 च्या निवडणुकीची रणनीती याच ठिकाणी आखली होती. आता पुन्हा त्याच ठिकाणी भाजपा 2019 च्या लोकसभा विजयासाठी रणनीती आखणार आहे. 

14 जून ते 17 जूनदरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय शिबीरामध्ये 2019 च्या निवडणूकीची रुपरेषा आखली जाणार आहे. या शिबिरामध्ये सर्व राज्यातील मंत्री, दिग्गज नेत्यांसोबत आरएसएस महासचिव भैय्याजी जोशीसह अमित शाहही उपस्थित असणार आहेत. 

दररोज चार सत्रामध्ये मंथन केले जाणार असून यामध्ये दिग्गज नेते संबोधित करणार आहेत. या शिबिरामध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तयारीसह विरोधाकांच्या एकत्रीकरणावरही तोडगा काढण्यात येणार आह. सुत्रांच्या माहितीनुसार, तीन दिवसांच्या या शिबिरामध्ये आताच झालेल्या पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणेही शोधण्यात येणार आहेत. 

म्हणून सूरजकुंड भाजपासाठी लकी - सूरजकुंड भाजापासाठी लकी ठरले आहे. 2014 च्या लोकसबा निवडणूकीच्या विजयाचा अध्याय याच ठिकाणी लिहला होता. 2012 मध्ये पहिल्यांदा भाजपाकडून या ठिकाणी शिबिर घेण्यात आलं होतं. यामध्ये युपीए सरकारचा पराभव कसा करायचा यावर मंथन झालं होतं. याच ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पक्षाने पसंती दर्शवली होती. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूकीपूर्वी 10 सप्टेंबर 2016 ला सुरजकुंडमध्ये दोन दिवसीय शिबिराटे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पाच राज्यात विजयाचा आध्याय लिहण्याचे काम केले होतं. पंजाब वगळता इतर ठिकाणी भाजपाने आपली सत्ता स्थापन केली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAmit Shahअमित शाह