शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेमुळे भाजपमध्येही नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:47 IST

भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राजीव गांधी यांच्‍याविषयी चांगल्‍या गोष्‍टी अनेकदा जगजाहीर सांगितल्या आहे.

मुंबई -  दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दलच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर मोदींच्या टीकेचा निषेध करण्यात येत असून काँग्रेस देखील आक्रमक झाले आहे. त्यातच आता भाजपमधून देखील मोदींनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन होते आणि त्यांचा भ्रष्टाचारी ओळख  म्हणुनच मृत्यू झाला. असे, मोदींनी बोलायला नको होते. मोदींबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवणार नाही असे भाजप नेते  श्रीनिवास प्रसाद म्हणाले आहे. कमी वयात राजीव यांच्यावर मोठी जबाबदारी होती. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राजीव गांधी यांच्‍याविषयी चांगल्‍या गोष्‍टी अनेकदा जगजाहीर सांगितल्या आहे. अशा प्रकारे भाजपचे नेते श्रीनिवास प्रसाद यांनी मोदींना टोला लागवला.

श्रीनिवास प्रसाद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यांनतर त्यांनी कॉंग्रेसचा हात धरला होता. मात्र, २०१७ मध्ये त्यांनी घरवापसी करत पुन्हा भाजप मध्ये प्रवेश केला होता.

माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. कॉंग्रेसने मोदींवर निशाणा साधला असतानाच आता, भाजप नेत्याने सुद्धा मोदींना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राजीव गांधी यांच्या विषयी मोदींनी केलेल्या टीकेमुळे भाजपमध्ये सुद्धा नाराजी असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajiv Gandhiराजीव गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी