शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:24 IST

५६ विमाने २१,९३५ कोटींत ‘एअरबस’कडून मिळणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

गाझियाबाद (उ. प्र.) : सैन्याची रसद व इतर क्षमता वाढविणारे पहिले ‘सी-२९५’ मध्यम रणनीतिक वाहतूक विमान सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत येथील हिंडन हवाई दल केंद्रावर आयोजित कार्यक्रमात हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. ‘एअरबस डिफेन्स ॲण्ड स्पेस’ कंपनीने १३ सप्टेंबर रोजी सी-२९५ वाहतूक विमान हवाई दलाच्या सर्वात जुन्या वडोदरा स्थित ११ व्या तुकडीत समाविष्ट केले. 

भारताची ‘ड्रोन शक्ती’n संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथील हिंडन एअरबसवर आयोजित केलेल्या ‘मेगा ड्रोन शो’चे उद्घाटन केले. सिंह यांनी यावेळी ड्रोनची काही हवाई प्रात्यक्षिकेही पाहिली. n नंतर त्यांनी प्रदर्शन करत परिसर आणि काही स्टॉल्सनाही भेट दिली. सुमारे ७५ ड्रोन  प्रदर्शनात आहेत, तर ५० हून अधिक ड्रोन हवेत घिरट्या घालत होते.

संरक्षण मंत्री सिंह यांनी हवाई दलात सी-२९५ सामील झाल्याप्रीत्यर्थ आयोजित सर्व धर्म पूजेमध्ये भाग घेतला. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी या कार्यक्रमाला हवाई दल व तळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. 

₹२१,९३५कोटी करार ‘एअरबस’शी  दोन वर्षांपूर्वी केला

५६वाहतूक विमाने खरेदी 

७१सैनिक वा ५० पॅराशूटधारी सैनिकांच्या (पॅराट्रूपर्स) वाहतुकीसाठी वापरतात.

जिथे सध्याची अवजड विमाने पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी लष्करी उपकरणे, पुरवठा करण्यासाठी वापर.

सैनिकांना उतरवण्यासाठी आणि पॅराशूट साहाय्याने सामान टाकण्यासाठी अतिशय उपयुक्त.

अपघातग्रस्त आणि आजारी लोकांना बाहेर काढण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारत