शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Lockdown : ITBPच्या जवानाचं 'हे' कोरोनागीत तुमच्या हृदयाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:03 IST

केवळ 3 मिनिट 31 सेकंदांच्या या गीतात अर्जुन यांनी, आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाई शब्दात मांडली आहे. याच बरोबर, त्यांनी हे गीत सर्व संरक्षण कर्मचारी, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वांना समर्पित केले आहे.

ठळक मुद्देअर्जुन खेरियल यांनी आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाई शब्दात मांडली आहेहे गीत त्यांनी सर्व कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वांना समर्पित केले आहेआयटीबीपीनेच तयार केले होते देशातील पहिले क्‍वारंटाइन सेंटर

नवी दिल्ली : कोरोनाला हरवण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. अशातच इंडियन तिबेट सीमा पोलीसचे (आयटीबीपी) जवान हेड कॉन्स्टेबल अर्जुन खेरियल यांनी अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी...’ हे गीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायले असून ते देशतील कोरोना वॉरियर्सना समर्पित केले आहे. 3 मिनिट 31 सेकंदांच्या या गीतात अर्जुन यांनी, आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाई शब्दात मांडली आहे. याच बरोबर, त्यांनी हे गीत सर्व संरक्षण कर्मचारी, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वांना समर्पित केले आहे.

आयटीबीपीनेच तयार केले होते देशातील पहिले क्‍वारंटाइन सेंटर -कोरोनाचा देशात प्रसार होण्यापूर्वीच आयटीबीपीने देशातील पहिले 1000 बेटचे क्वारंटाइन सेंटर नवी दिल्ली येथील छावला भागात सुरू केले होते. येथे वेगवेगळ्या दलांतील जवळपास 1200 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यात 7 मित्र देशांचे 42 नागरिकही सहभागी होते. यातील अधिकांश लोकांना वुहान, चीन, मिलान, रोम आणि इटलीतून आणण्यात आले होते. 

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

पीपीई किटची समस्या दूर करण्यासाठीही ITBPची भूमिका मोठी -आयटीबीपीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली संसाधने वापरूनच पीपीई किट आणि मास्कदेखील तयार केले. एवढेच नाही, तर अनेक संघटनांना ते निःशुल्क वितरितही केले. लॉकडाउनच्या काळात आयटीबीपीने देशातील दुर्गम भागांमध्ये जाऊन रसद आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यातही मोलाचा वाटा उचलला. याशिवाय, हजारो लोकांना भोजन आणि इतर सामग्रीही उपलब्ध करून दिली. 

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

आयटीबीपीच्या या गाण्यात भावुकता, राष्ट्र प्रेम आणि आत्मविश्वासाची झलक -आयटीबीपीच्या जवानाने गायलेल्या या गाण्यात भावुकता, राष्ट्र प्रेम आणि आत्मविश्वासाची झलक पाहायला मिळते. या गीतातून आयटीबीपीसह सर्वच केंद्रीय दलांमधील राष्ट्रीय आपत्तीच्या काळातील साहस, त्याग आणि बलिदानही दिसून येते. हे गीत गीतकार मनोज मुन्तशिर यांनी लिहिले आहे.

...तर एका वर्षात तयार होऊ शकते कोरोनाची लस, बिल गेट्स यांचा मोठा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSoldierसैनिकPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवानdoctorडॉक्टर