शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियाच्या 'या' निर्णयामुळे भारतीयांना बसणार मोठा धक्का;अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 12:13 IST

सौदी अरेबियाच्या नोकरी क्षेत्रात पुढील वर्षात मोठा बदल होणार आहे. सौदी अरेबियामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे.

सौदी अरेबियाच्यानोकरी क्षेत्रात पुढील वर्षात मोठा बदल होणार आहे. सौदी अरेबियामध्येनोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. पुढील वर्षी २०२३ पासून सल्लागार व्यवसायातील ३५ टक्के नोकर्‍या स्थानिक लोकांना देण्यात येतील. या दुसऱ्या टप्प्यात ते ४० टक्के करण्यात येणार आहेत, असं अरेबियाच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले. 

या निर्णयामुळे सौदीमधील भारतीयांच्या नोकऱ्या कमी होणार आहेत. स्थानिक लोकांना ४० टक्के जागा आरक्षित करण्यात येणार असून एप्रिल २०२३  पासून पहिल्या टप्प्यात ३५ टक्के जागा आरक्षित करण्यात येणार. यानंतर २०२४ मध्ये ४० टक्के करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

राजकारण तापलं! "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे ATM"; भाजपाचा गंभीर आरोप

सौदी अरेबियामध्ये नोकरी करणाऱ्यांमध्ये भारतीयांच्या संख्या जास्त आहे. सौदीमध्ये भारतीय तरुणांची हॉटेल आणि खाण क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता सौदीमध्ये स्थानिकांना आरक्षण लागू केले असल्यामुळे भारतीयांच्या नोकऱ्या कमी होणार आहेत. भारतातून लाखो तरुण सौदीमध्ये नोकरीसाठी जातात.परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सौदीमधून १ लाख १८ हजार पेक्षा जास्त तरुण कोरोना काळात भारतात परत आले आहेत. 

सौदी अरेबियामध्ये बेरोजगारीदर ९ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता देशातील तरुणांना जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सौदीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आर्थिक सल्लागार विशेषज्ञ, व्यवसाय सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापन विशेषज्ञ यांसारख्या क्षेत्रांवर होणार आहे. अर्थमंत्री मुहम्मद अल-जदान यांनी सल्लागार व्यवसायाच्या सेवा अटींमध्ये सुधारणा जारी केली आहे, सर्व कंपन्यांना स्थानिकीकरणाची टक्केवारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :jobनोकरीsaudi arabiaसौदी अरेबिया