शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2019: कमळ फुलणार की कोमेजणार? वाढलेलं मतदान कोणाला हात देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 08:23 IST

Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2019:

भोपाळ: यंदाच्या निवडणुकीत मध्य प्रदेशात बंपर मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात तब्बल 9.59 टक्क्यांची वाढ झाली. मतदानाची ही वाढलेली टक्केवारी हाताला साथ देणार की हाताला चार हात लांब ठेऊन कमळ फुलवणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने राज्यातील 29 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. यंदाही राज्यातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असे अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत.गेल्या वर्षी भाजपाने मध्य प्रदेशातील सत्ता गमावली. तब्बल दीड दशक सत्तेत असलेल्या भाजपाला थोड्या फरकाने राज्य गमवावं लागलं. विशेष म्हणजे भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा अधिक होती. याशिवाय राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या कामगिरीचा परिणाम थेट विधानसभेत दिसू शकतो. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसBJPभाजपा