शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा LIVE व्हडिओ: मित्रांसोबत पाण्यात उडी मारली, मित्र बाहेर आले पण तो बुडाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 16:01 IST

पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला किंवा मौजमजा करण्यासाठी फिरायला जातात. पण, कधी-कधी थोडाही निष्काळजीपणा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.

पावसाळ्यात अनेकजण मौजमजा करण्यासाठी कुठेतरी फिरायला जातात. पण, कधी-कधी थोडा निष्काळजीपणा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. जोधपूरच्या बेरी गंगा टेकड्यांवरील तलावात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. मित्रांसोबतच्या मस्ती करायला आलेल्या जितेंद्र मेघवाल यांना निष्काळजीपणा जीवावर बेतला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आले असून, त्यात जितेंद्र आपल्या दोन मित्रांसह तलावात उडी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

टीव्ही9 हिंदीने पोस्ट् केलेल्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, मित्रांसोबत जितेंद्र पाण्यात उडी घेतात. दोन मित्र अगदी सहज तो पाण्याचा कुंड पार करतात, पण जितेंद्र झुडपात अडकून बुडायला लागतो. जोधपूरमध्ये 4 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुसळधार पावसानंतर डोंगराळ भागातील धबधब्याजवळ पर्यटनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मंडोरे भागातील बेरी गंगेच्या डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांचे मनमोहक दृश्यही लोकांना आकर्षित करत आहे. 

मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केलाव्हिडिओमध्ये जितेंद्र जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसला. धबधब्याजवळ उभ्या असलेल्या त्याच्या मित्रांनी जितेंद्रला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत जितेंद्रचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एसडीआरएफच्या टीमने जितेंद्रचा मृतदेह शोधून काढला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी लोकांना पाण्याजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. सध्या अनेक जलाशयांजवळ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानWaterपाणीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू