कनाशी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

By Admin | Updated: May 7, 2016 23:23 IST2016-05-07T18:37:43+5:302016-05-07T23:23:21+5:30

कनाशी परिसरात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावलीय. विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.

Light rain in Kanashi area | कनाशी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

कनाशी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

कनाशी परिसरात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावलीय. विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
अचानकपणे आलेल्या या पावसामुळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. पावसाच्या शि़डकाव्यामुळं नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णता जास्त पार चढला होता. मात्र आजच्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला.

अनेक भागात दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: या अवकाळीचा चांगलाच फटका बसला. वादळी वार्?यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अगोदर झालेल्या पावसातून वाचलेल्या आंबा पिकांचेही या पावसामुळे नुकसान झाले आहे. नुकसान झाले असले तरी प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे.

Web Title: Light rain in Kanashi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.