्रग.स.तील लेटरबॉम्ब
By Admin | Updated: March 23, 2017 17:19 IST2017-03-23T17:19:38+5:302017-03-23T17:19:38+5:30
जे पत्र उदय पाटील यांनी दिले आहे ते संस्थेच्या कारभाराबाबत आहे. ते उघड करता येणार नाही. ते पत्र गोपनीय असून, त्यात सीबीआय चौकशी किंवा इतर कोणतेही मुद्दे नाहीत.

्रग.स.तील लेटरबॉम्ब
ज पत्र उदय पाटील यांनी दिले आहे ते संस्थेच्या कारभाराबाबत आहे. ते उघड करता येणार नाही. ते पत्र गोपनीय असून, त्यात सीबीआय चौकशी किंवा इतर कोणतेही मुद्दे नाहीत. -तुकाराम बोरोलेउदय पाटील यांचा बोलण्यास नकारग.स.चे अध्यक्ष यांना कोणते पत्र दिले याबाबत उदय पाटील यांना विचारले असता, पाटील यांनी ग.स.ही वित्तीय संस्था असून, तिचे नुकसान व्हायला नको, अशी भूमिका असल्याचे सांगत पुढे काहीही बोलण्यास नकार दिला.