जवखेडे प्रकरणी बँकांना पत्र

By Admin | Updated: December 31, 2014 18:59 IST2014-12-31T00:05:53+5:302014-12-31T18:59:23+5:30

जवखेडे हत्याकांडातील गुन्‘ात ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आल्याने जमा झालेल्या पैशांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व बँकांना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी पत्र देऊन जाधव कुटुंबीयांच्या खात्यावरील जमा रकमेचा तपशील मागितला आहे. राज्य शासनासह विविध संघटना, व्यक्तींनी मयतांच्या नातेवाईकांना मदत दिली होती. फिर्यादीच आरोपी निघाल्याने ॲट्रॉसिटीचे कलम वगळण्याबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे. सोमवारी न्यायालयाने तपासाबाबत फटकारल्यानंतर पोलिसांनी रकमेचा तपशील संकलित करण्याची कारवाई सुरू केली आहे.

Letter to banks in Jawkhede case | जवखेडे प्रकरणी बँकांना पत्र

जवखेडे प्रकरणी बँकांना पत्र

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील गुन्ह्यात ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आल्याने जमा झालेल्या पैशांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व बँकांना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी पत्र देऊन जाधव कुटुंबीयांच्या खात्यावरील जमा रकमेचा तपशील मागितला आहे. राज्य शासनासह विविध संघटना, व्यक्तींनी मयतांच्या नातेवाईकांना मदत दिली होती. फिर्यादीच आरोपी निघाल्याने ॲट्रॉसिटीचे कलम वगळण्याबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे. सोमवारी न्यायालयाने तपासाबाबत फटकारल्यानंतर पोलिसांनी रकमेचा तपशील संकलित करण्याची कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Letter to banks in Jawkhede case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.