पिरसाहेबांची आज यात्रा राहु।
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:43+5:302015-03-14T23:45:43+5:30
दि.१४(वार्ताहर)

पिरसाहेबांची आज यात्रा राहु।
द .१४(वार्ताहर)सहजपुर (ता. दौंड) येथील पिरसाहेब यात्रा उत्सवाला रविवार (दि. १६) पासुन सुरुवात होत आहे. या निमित्ताने विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे श्रींचा अभिषेक व पुजा त्यानंतर सायंकाळी छबीना रात्री साहेबराव नादवळकर यांचा तमाशा होईल. यात्रेच्या दुसर्या दिवशी हजेर्या होतील दरम्यान कुस्तीचा आखाडा घेण्यात येणार आहे.