शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मागच्या बाकाबाबत शिवसेना पत्र देणार

By admin | Updated: November 27, 2014 02:26 IST

शिवसेना खासदारांना आसन देण्याच्या मुद्दय़ावर शिवसेना गंभीर असून, या प्रकरणी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देण्यात येईल असे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी सांगितले.

नवी दिल्ली : शिवसेना खासदारांना आसन देण्याच्या मुद्दय़ावर शिवसेना गंभीर असून, या प्रकरणी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देण्यात येईल असे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी सांगितले. शिवसेनेच्या खासदारांना लोकसभा सभागृहात सन्मानजनक आसन दिले गेले नसून दुय्यम वागणूक मिळत असल्याची तीव्र नाराजी नायडू यांच्याकडे शिवसेनेचे गटनेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, त्यानंतर  खा. शिवाजीराव आढळराव पाटील व खा. भावना गवळी यांनी दुपारच्या सत्रतील कामकाजात भाग घेतला नाही. आज या सदस्यांनी कामकाजात भाग घेतला, पण नाराजी कायम असल्याने शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष सुमित्र महाजन यांची भेट घऊन नायडू यांना पत्र देण्याचे ठरविले. 
शिवसेनेच्या खासदारांना लोकसभेत मागच्या बाकावर बसविण्यात आल्याविषयी गिते यांनी लोकमतला सांगितले, की  भाजपाचे मंत्री वाढल्याने त्यांनी त्यांच्या सोयीनुसार आसनांमध्ये बदल केले आहेत. मात्र ते करताना नायडू यांनी आसनांची शिफारस ज्येष्ठतेनुसार करणो आवश्यक  होते. त्यामध्ये सुधारणा करावी असे आम्ही त्यांना सांगितले आहे, आता त्यांना तसे पत्र देणार आहोत. (विशेष प्रतिनिधी)