गोंडेगाव येथे बिबट्या जेरबंद

By Admin | Updated: December 21, 2015 00:04 IST2015-12-21T00:02:06+5:302015-12-21T00:04:30+5:30

मौजे सुकणे शिवार व त्याभोवताली गेल्या पाच महिन्यात चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वर्षभरातील सर्वत मोठा बिबट्या पिंजर्‍यात अडकला असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे यांनी दिली.

Leopard Zerband at Gondagaon | गोंडेगाव येथे बिबट्या जेरबंद

गोंडेगाव येथे बिबट्या जेरबंद

मौजे सुकणे शिवार व त्याभोवताली गेल्या पाच महिन्यात चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वर्षभरातील सर्वत मोठा बिबट्या पिंजर्‍यात अडकला असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे यांनी दिली.

Web Title: Leopard Zerband at Gondagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.