लीप वर्ष बातमीला जोड

By Admin | Updated: February 29, 2016 22:02 IST2016-02-29T22:02:51+5:302016-02-29T22:02:51+5:30

१६ बालकांचा जन्म

Leap year news attachment | लीप वर्ष बातमीला जोड

लीप वर्ष बातमीला जोड

बालकांचा जन्म
लीप वर्षात म्हणजेच २९ फेबु्रवारी २०१६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात एकूण १६ बालकांचा जन्म झाला. त्यात नऊ मुलांचा तर सात मुलींचा समावेश आहे.

Web Title: Leap year news attachment