शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसी सारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत; असदुद्दीन यांच्या 'त्या' वक्तव्यावरून माधवी लता यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:03 IST

असुदद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून माधवी लता यांनी ओवेसींवर निशाणा साधला.

अकबरुद्दीन आणि असुदुद्दीन ओवेसी यांसारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत, कारण ते सर्वसामान्यांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत, अशा शब्दांत माधवी लता यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्या हैदराबादमधून भाजपच्या उमेदवार आहेत.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या असता, असुदद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून माधवी लता यांनी ओवेसींवर निशाणा साधला. माधवी म्हणाल्या, पंतप्रधानांच्या कोणत्या योजनेवर हिंदू मुस्लीम लिहिले आहे. अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवेसी सारख्या त्यांच्यांची तोंडं बंद करायला हवीत. हे समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत."

काय म्हणाले होते मोदी - बिहारमधील किसनगंज येथे बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते, "पंतप्रधान मोदींची एकमेव गॅरंटी आहे मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची गॅरंटी. 2002 पासून ते मुस्लिमांचा द्वेष करत आहेत. देशात 17 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, ते सर्वांचे पंतप्रधान आहेत, उद्या दंगल झाली तर त्याला मोदी जबाबदार असतील. एवढेच नाही तर, 'कुठे गेला, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, निवडणूक संपल्यानंतर द्वेष वाढेल. ते हिटलरची भाषा बोलत आहे."

माधवी लता यांचं प्रत्युत्तर -ओवेसींच्या या वक्तव्यावर बोलताना माधवी लतादीदी म्हणाल्या, "आम्ही जेवढ्या योजना आणल्या आहेत, त्यावर हिंदू-मुस्लीम कुठे लिहिले आहे. ते लोकांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत. जेव्हा काँग्रेस म्हते, लोकांची मालमत्ता मुस्लिमांमध्ये वाटून देऊ, तेव्हा ते कुठे असतात? असुदुद्दीन ओवेसी 2004 पासून सातत्याने हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. मात्र, यावेळी भाजपच्या माधवी लता निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने  ही लढत अधिकच रंजक बनली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीmadhavi lathaवि. के. माधवी लताBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन