शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

मध्य प्रदेशातही लव्ह जिहाद विराेधात कायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 5:13 AM

पाच वर्षे शिक्षेची तरतूद; विवाह होणार रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कभाेपाळ : मध्य प्रदेश सरकारने लव्ह जिहाद विराेधात कायदा आणण्याची घाेषणा केली आहे. राज्याचे गृहमंत्री नराेत्तम मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असेल. या कायद्यामध्ये दाेषींना पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल.

मिश्रा यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, विधानसभेमध्ये लवकरच विधेयक मांडण्यात येणार आहे. लव्ह जिहादसाठी मदत करणाऱ्यांनाही शिक्षेची तरतूद कायद्यात राहणार आहे. बळजबरी, फसवणूक किंवा धर्मांतरासाठी आमीष दाखवून केलेले विवाह रद्द करण्याचीही तरतूद कायद्यामध्ये राहणार आहे. स्वेच्छेने धर्म परिवर्तन करुन विवाह करायचा असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना आधी अर्ज करावा लागणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक सरकारनेही लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार असल्याचे स्पष्ट केले होते.

शिवराज चाैहानांनी केले हाेते सुताेवाचमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चाैहान यांनी यापूर्वी या कायद्याबाबत कल्पना दिली हाेती. प्रेमाच्या नावाखाली काेणत्याही परिस्थितीत जिहाद सहन केला जाणार नाही, असे चाैहान यांनी सांगितले हाेते. उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. या राज्यांमध्येही लव्ह जिहाद विराेधात कायद्याची तरतूद केली जाणार आहे.

या घटनांची पार्श्वभूमीn हरयाणाच्या बल्लभगड येथे एका २१ वर्षीय तरुणीची गाेळ्या घालून हत्या करण्यात आली हाेती. n धर्मांतर करुन लग्नासाठी तिच्यावर आराेपी दबाव टाकत असल्याचा आराेप कुटुंबीयांनी केला हाेता. केरळमध्ये दाेन आंतरधर्मीय विवाहाबाबत यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने चाैकशी केली हाेती. n एका प्रकरणात एक महिलेचे बळजबरीने धर्मांतर करण्याबाबत चाैकशी झाली हाेती. सुप्रीम कोटा�ने तिचा विवाह वैध ठरविला हाेता. अलाहाबाद हायकोटा�ने केवळ लग्नासाठी धर्मांतर नाकारले होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश