सिडको प्रभाग ४९ मध्ये विकासकामांचा शुभारंभ

By Admin | Updated: July 11, 2015 01:37 IST2015-07-09T21:53:09+5:302015-07-11T01:37:56+5:30

सिडको (दि.९/७/१५) : येथील प्रभाग ४५ मधील जिजामाई सोसायटी, जाधव संकुल येथे मनपाच्या खुल्या जागेत संरक्षक भिंत, रंगमंच बांधणे व पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांचा शुभारंभ प्रभागाचे नगरसेवक सुवर्णा मटाले व तानाजी जायभावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशांत लोहार, वाघ, गोडसे, राजेंद्र फड, अमृतकर, नारखेडे, पाटील आदिंसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.(वार्ताहर)

Launch of development works in CIDCO Ward 49 | सिडको प्रभाग ४९ मध्ये विकासकामांचा शुभारंभ

सिडको प्रभाग ४९ मध्ये विकासकामांचा शुभारंभ

सिडको (दि.९/७/१५) : येथील प्रभाग ४५ मधील जिजामाई सोसायटी, जाधव संकुल येथे मनपाच्या खुल्या जागेत संरक्षक भिंत, रंगमंच बांधणे व पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांचा शुभारंभ प्रभागाचे नगरसेवक सुवर्णा मटाले व तानाजी जायभावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशांत लोहार, वाघ, गोडसे, राजेंद्र फड, अमृतकर, नारखेडे, पाटील आदिंसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.(वार्ताहर)

फोटो स्कॅनिंगला तदलां आहे.

फोटो ओळी
सिडको प्रभाग ४९ मध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करताना नगरसेवक सुवर्णा मटाले. समवेत तानाजी जायभावे, प्रशांत लोहार, वाघ, गोडसे, राजेंद्र फड आदि.

Web Title: Launch of development works in CIDCO Ward 49