अहिराणी साहित्य संमेलनाचा शुभारंभ
By Admin | Updated: April 11, 2015 01:41 IST2015-04-11T01:41:07+5:302015-04-11T01:41:07+5:30
पिंपळनेर, जि. धुळे : दुसर्या अहिराणी साहित्य संमेलनास येथील खंडोजी महाराज पुण्यनगरीत शुक्रवारी सायंकाळी शुभारंभ झाला. संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, संमेलनाध्यक्षपदी कोणाचीच निवड करण्यात आलेली नाही. शनिवारी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ग्रंथ दिंडी नंतर दुपारी साडेतीन वाजता उद्घाटन होईल व त्यानंतर इतर कार्यक्रम होतील.

अहिराणी साहित्य संमेलनाचा शुभारंभ
प ंपळनेर, जि. धुळे : दुसर्या अहिराणी साहित्य संमेलनास येथील खंडोजी महाराज पुण्यनगरीत शुक्रवारी सायंकाळी शुभारंभ झाला. संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, संमेलनाध्यक्षपदी कोणाचीच निवड करण्यात आलेली नाही. शनिवारी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ग्रंथ दिंडी नंतर दुपारी साडेतीन वाजता उद्घाटन होईल व त्यानंतर इतर कार्यक्रम होतील.