मागील बातमीचा मजकुर शिरूर जैन

By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30

यादव दाम्पत्याने स्थानकाच्या बाजूला पाणपोई सुरू केली आहे. गेली १२ वर्षे हे दाम्पत्य वाटसरूंना थंड व स्वच्छ पाणी देऊन त्यांची तहान भागविण्याचेही काम करीत आहे. साधू-साध्वीजींच्या आशीर्वादाने यादव दाम्पत्याच्या विचार-आचारांत आमूलाग्र बदल झाला असून जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत साधू-साध्वीजींची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्योगपती प्रकाश धारिवाल, संघपती शांतिलाल कोठारी, समाजाचे सर्व विश्वस्त, श्रावक यांचे या दाम्पत्याला सतत पाठबळ मिळते.

The last news text is Shirur Jain | मागील बातमीचा मजकुर शिरूर जैन

मागील बातमीचा मजकुर शिरूर जैन

दव दाम्पत्याने स्थानकाच्या बाजूला पाणपोई सुरू केली आहे. गेली १२ वर्षे हे दाम्पत्य वाटसरूंना थंड व स्वच्छ पाणी देऊन त्यांची तहान भागविण्याचेही काम करीत आहे. साधू-साध्वीजींच्या आशीर्वादाने यादव दाम्पत्याच्या विचार-आचारांत आमूलाग्र बदल झाला असून जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत साधू-साध्वीजींची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्योगपती प्रकाश धारिवाल, संघपती शांतिलाल कोठारी, समाजाचे सर्व विश्वस्त, श्रावक यांचे या दाम्पत्याला सतत पाठबळ मिळते.

Web Title: The last news text is Shirur Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.