शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Laptop Protest: केरळमधील तरुण-तरुणी एकमेकांच्या मांडीवर बसून करताहेत  'Laptop' प्रोटेस्ट, भाजपा नेत्याच्या कृतीनंतर सुरू झालं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 16:30 IST

Laptop Protest: केरळमधील कॉलेज स्टुडंट्स सध्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. या प्रोटेस्टला त्यांना लॅपटॉप प्रोटेस्ट असं नाव दिलं आहे. स्थानिक रेसिडेंट्स असोसिएशनकडून सुरू असलेल्या मॉरल पोलिसिंगविरोधात त्यांनी हा निषेध सुरू केले आहे.

तिरुवनंतपुरम - केरळमधील कॉलेज स्टुडंट्स सध्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. या प्रोटेस्टला त्यांना लॅपटॉप प्रोटेस्ट असं नाव दिलं आहे. स्थानिक रेसिडेंट्स असोसिएशनकडून सुरू असलेल्या मॉरल पोलिसिंगविरोधात त्यांनी हा निषेध सुरू केले आहे. यामध्ये एका बस स्टॉपवर  सीईटी इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकमेकांच्या मांडीवर बसून फोटो काढले. त्यानंतर ते सोशल मीडियावर अपलोड केले.

रेसिडेंट्स असोसिएशनचे सदस्य त्याचे अध्यक्ष आणि भाजपा राज्य समितीचे सदस्य चेरुवक्कल जयन यांच्या नेतृत्वाखालील तरुण तरुणींना एकत्र बसण्यापासून रोखण्यासाठी एका तीन सीट असलेल्या बेंचला कापूव एक एक सिटचं करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला विरोध म्हणून विद्यार्थ्यांनी लॅपटॉप प्रोटेस्ट सुरू केला आहे.

इंजिनियरिंगचे विद्यार्थी लॅपटॉप प्रोटेस्टदरम्यान एकमेकांच्या मांडीवर बसले होते. त्यांची बोटं दुमडली होती. तसेच हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवले होते. तसेच कॅमेरा पाहून ते हसत होते. त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर ते व्हायरल झाले. या विद्यार्थ्यांनी सांगितले की, हे त्या लोकांसाठी आहे. जे कॉलेजमधील विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलगे आणि मुलींना वेगवेगळे पाहू इच्छितात. आम्ही मुलगे आणि मुलींच्या एकत्र बसण्याला सामान्य बनवू इच्छितो.  

टॅग्स :KeralaकेरळStudentविद्यार्थीBJPभाजपा