शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Landslide in Ladakh: लडाखमध्ये भूस्खलन; लष्कराच्या 3 वाहनांना अपघात, 6 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:06 IST

Landslide in Ladakh: लडाखमध्ये भूस्खलनामुळे मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Landslide in Ladakh: लडाखमध्ये भूस्खलनामुळे मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात लष्कराच्या 6 जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे भूस्खलन इतके धोकादायक होते की लष्कराच्या ताफ्यातील 3 वाहनांना त्याचा फटका बसला. अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.

याआधी ऑगस्टमध्ये उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील भैरव घाटी आणि नेलंग दरम्यान झालेल्या भूस्खलनात एक जवान शहीद झाला होता. या गस्ती पथकातील एक डॉक्टरही जखमी झाला आहे. इतर काही जवानांना वाचवण्यात यश आले आहे.

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनानंतर शोधमोहीम सुरूच दुसरीकडे, उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये आणखी तीन जणांचे मृतदेह सापडल्याने हिमस्खलनात मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (NIM) ने शुक्रवारी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, शोध मोहिमेत मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या (IAF) दोन हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील हर्षिल येथून उड्डाण केले. मंगळवारी एनआयएमचे गिर्यारोहक गिर्यारोहण करून परतत असताना 17 हजार फूट उंचीवर असलेल्या द्रौपदीच्या दांडा-2 शिखराला हिमस्खलनाचा तडाखा बसला होता.19 मृतदेह बाहेर काढलेएनआयएमने सांगितले की, हिमस्खलन झालेल्या ठिकाणाहून गुरुवारी संध्याकाळी आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, यापैकी 17 मृतदेह प्रशिक्षणार्थींचे आहेत, तर दोन मृतदेह प्रशिक्षकांचे आहेत. 10 प्रशिक्षणार्थी अद्याप बेपत्ता आहेत. आर्मी, एअर फोर्स, एनआयएम, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP), हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (J&K), स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि जिल्हा प्रशासन शोध मोहिमेत गुंतले आहेत. 

टॅग्स :landslidesभूस्खलनIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकDeathमृत्यू