शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘लक्ष्मणरेखा’ आखली, काँग्रेसची भूमिका स्पष्ट; प्रद्युत बाेरडाेलाेई यांचे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:26 IST

आंचलिक गण परिषद, डावे पक्ष तसेच ‘बीपीएफ’ हेदेखील आघाडीत आहेत. ‘एआययूडीएफ’तर्फे जातीय पवित्रा घेतल्यास आम्ही त्यांच्यासाेबत असणार नाही, म्हणूनच ही ‘लक्ष्मणरेखा’ आखली आहे, असे बाेरडाेलाेई यांनी स्पष्ट केले.

गुवाहाटी : जातीय पवित्रा टाळण्यासाठी आसाममध्ये ‘लक्ष्मणरेखा’ आखण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेआसाममध्ये माैलाना बदरुद्दीन यांच्या ‘एआययूडीएफ’साेबत आघाडी केली आहे. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे खासदार व प्रचार प्रमुख प्रद्युत बाेरडाेलाेई यांनी सांगितले की, आघाडीत ‘एआययूडीएफ’ हा एक पक्ष आहे. (the role of Congress is clear; Pradyut Bordoloei responds to BJP's criticism)

आंचलिक गण परिषद, डावे पक्ष तसेच ‘बीपीएफ’ हेदेखील आघाडीत आहेत. ‘एआययूडीएफ’तर्फे जातीय पवित्रा घेतल्यास आम्ही त्यांच्यासाेबत असणार नाही, म्हणूनच ही ‘लक्ष्मणरेखा’ आखली आहे, असे बाेरडाेलाेई यांनी स्पष्ट केले. या आघाडीवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली हाेती. ‘एआययूडीएफ’ जातीयवादी असल्याची टीका भाजपने केली हाेती. त्यास बाेरडाेलाेई यांनी प्रत्युत्तर दिले. ‘एआययूडीएफ’ हा जातीयवादी पक्ष असल्याचे आम्ही कधीही म्हटले नसून अजमल हे त्यांच्या समुदायाच्या उत्थानाबाबत बाेलत असतात. 

यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये -- कोलकाता : मोदी सरकारचे प्रखर टीकाकार व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. - कंदाहार येथे १९९९ अपहरण झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी अतिरेक्यांकडे ओलीस राहण्याची तयारी ममता बॅनर्जी यांनी दर्शविली होती, असा गौप्यस्फोटही यशवंत सिन्हा यांनी केला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसAssamआसामWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा