शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तोकडे कपडे निर्भया प्रकरणांना चालना देतात म्हणणाऱ्या शिक्षिकेचं निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 11:33 IST

रायपूरच्या केंद्र विद्यालयातील शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे. 

रायपूर-  तोडके कपडे परिधान करणं आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणं निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करतं, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या रायपूरच्या केंद्र विद्यालयातील शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे. शिक्षिकेच्या विधानानंतर शाळेतील विद्यार्थी व पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक तपासात शिक्षिकेचं वक्तव्य खरं असल्याचं आढळून आलं आहेत. त्यानुसार त्यांचं निलंबन झालं असून पुढील शिक्षिकेची दुसऱ्या शाळेत बुधवारी संध्याकाळी बदली करण्यात आल्याची माहिती केव्ही शाळेचे मुख्याध्यापक भगवानदास अहिरे यांनी दिली आहे. 

पालकांच्या लेखी तक्रारीनंतर मी एका कमिटीची स्थापना केली. घटनेच्या 24 तासाच्या आत कमिटीने प्राथमिक रिपोर्ट सादर केला, अशी माहिती केव्हीच्या डेप्युटी कमिशनरने दिली आहे. शिक्षिकेची केव्ही 2 शाळेत तात्पुरती बदली करण्यात आली असून उच्चस्तरीय समिती चौकशीसाठी स्थापन करण्यात आली आहे. 

नेमकं काय म्हणाली होती शिक्षिका?तोडके कपडे परिधान करणं आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणं निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करतं, असं या शिक्षिकेचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर निर्भया प्रकरणात निर्भयाची कशी चुकी होती, हे विद्यार्थिनींना समजावून सांगण्याचाही त्या शिक्षेकेने पूर्ण प्रयत्न केला आहे. अंगप्रदर्शन करणारे कपडे निर्भया प्रकरण घडायला चालना देतात. ज्या मुली रात्री बाहेर फिरतात त्यांच्याबरोबर अशा घटना घडू शकतात, असं या शिक्षिकेने म्हंटलं. 

टॅग्स :Crimeगुन्हाTeacherशिक्षक