शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कुंभमेळ्यात महा‘अर्थ’, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 07:02 IST

Kumbh Mela 2025 : देश-विदेशातून या महाकुंभाच्या निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविक येणार आहेत.

Kumbh Mela 2025 : नवी दिल्ली : सोमवार १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुमारे ४० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राष्ट्रीय महासचिव आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्या मते या महाकुंभात २ लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल होणार आहे. यामुळे देशाच्या अर्थकारणालाही गती मिळेल. 

देश-विदेशातून या महाकुंभाच्या निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविक येणार आहेत. प्रवीण खंडेलवाल यांच्या मते, या सोहळ्यामुळे प्रयागराज आणि आसपासच्या भागातील व्यापार, रेल्वे, हवाई सेवा आणि रस्ते वाहतुकीला गती मिळणार आहे. दिल्लीहून प्रयागराज आणि आसपासच्या भागांमध्ये सुमारे ४० हजार कोटींच्या माल आणि सेवांचा पुरवठा होईल. महाकुंभ २०२५ हा केवळ श्रद्धा आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचे प्रतीक आहे. 

एक भाविक सरासरी किती खर्च करणार?एका अंदाजानुसार, महाकुंभात एका व्यक्तीकडून सरासरी ५ हजार खर्च केले जाऊ शकतात. प्रामुख्याने हॉटेल, धर्मशाळा, तात्पुरता निवास, भोजन, पूजेची साहित्ये, आरोग्य सेवा आणि इतर वस्तू व सेवांचा असेल. त्यामुळेच एकूण सोहळ्याची उलाढाल २ लाख कोटींच्या घरात जाऊ शकते. 

जागतिक स्तरावर ओळखमहाकुंभमुळे उत्तर प्रदेशासह देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मोठे आयोजन स्थानिक व्यापार, रोजगार आणि पर्यटनाला नव्या उंचीवर नेऊन ठेवते. संपूर्ण देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाचे योगदान देईल. या आयोजनामुळे भारताची धार्मिक अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर झळकणार असून, उत्तर प्रदेशला धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख मिळेल.

कोणत्या सेवांमधून किती रुपयांची उलाढाल?निवास, धर्मशाळा     ४०,००० कोटीखाद्यपदार्थ, बिस्किटे     २०,००० कोटीपूजा साहित्य, प्रसाद    २०,००० कोटी मालवाहतूक, टॅक्सीसेवा     १०,००० कोटीट्रॅव्हल , पर्यटन सेवा     १०,००० कोटीजाहिरात, प्रचार उपक्रम    १०,००० कोटीहस्तकला, कपडे, दागिने    ५,००० कोटीआरोग्यसेवा, औषधे    ३,००० कोटीआयटी, वाय-फाय सेवा    १,००० कोटी

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश